सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : यज्ञ करण्याची क्रिया.
उदाहरणे : हनुमान मंदिरात यजन सुरू आहे.
समानार्थी : यजन, होमहवन
यज्ञ करने की क्रिया।
The prescribed procedure for conducting religious ceremonies.
अर्थ : ज्यात हवन इत्यादी केले जाते तो धार्मिक कृत्याचा एक प्रकार.
उदाहरणे : युधिष्ठिराने राजसूय यज्ञ करायचे ठरवले
समानार्थी : याग
प्राचीन भारतीय आर्यों का एक धार्मिक कृत्य जिसमें हवन आदि होते थे।
The public performance of a sacrament or solemn ceremony with all appropriate ritual.
स्थापित करा